Holi Special | अभिनेत्री विद्या बालनचं होळी सेलिब्रेशन | Sakal |

आगामी चित्रपट 'जलसा'च्या प्रमोशनसाठी विद्या बालनने पारंपारिक साडीचा लुक केलाय.
अभिनेत्रीने तिच्या चाहत्यांना पारंपारिक लुकने प्रभावित केले. विद्या जुहू येथील हॉटेलमध्ये होळी साजरी करताना दिसली

#VidhyaBalan #Bollywood #HoliFestival #Mumbai #Marathinews